मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला; 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा... - आरे मेट्रो 3 कारशेड
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मेट्रो-3 कारशेड आता आरेऐवजी कांजुरमार्ग येथे होणार आहे. ती जमीन सरकारची आहे. शून्य रुपयांत ही जमीन मेट्रो कारशेडसाठी दिली जाणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गालगत असणाऱ्या एकविरा नगर कांजूर पूर्व येथे सरकारच्या 102 एकर जमिनीवर हे कारशेड उभारण्यात येणार आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधींनी घेतलेला घटनास्थळाचा आढावा...