महाराष्ट्रातील दुसरी लाट पहिल्या कोरोना लाटेपेक्षा भयानक असणार - डॉ.अविनाश भोंडवे - कोरोना दुसरी लाट महाराष्ट्र
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात कोरोनाची ही दुसरी लाट असून या दुसऱ्या लाटेचा 'पिक पॉईंट' हा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात असू शकतो आणि राज्याचा रुग्णसंख्या वाढीचा आकडा हा 40 हजाराच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केला आहे.