Maha Assembly monsoon session : VIDEO: दिवसभरात विधानसभेत काय घडलं? - काय घडलं आज अधिवेशनात
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आजपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आजचा पहिला दिवस चांगलाच वादळी राहिला. स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह मराठा आरक्षणा संबंधिचा ठराव, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झालेली खडाजंगी आणि भाजपा आमदारांच्या असभ्य वर्तवणुकीमुळे झालेले निलंबन या मुद्द्यांनी अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच वादळी ठरला. नेमके कोणत्या मुद्यांवरून आजचा दिवस वादळी ठरला, पाहा, विशेष रिपोर्टमधून.