Mahaparinirvan Diwas 2021 : हजारो कँडललावून महामानवास अभिवादन - Mahaparinirvan Diwas celebrated with thousands of candles
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas 2021 ) आज पहाटे वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ हजारो कँडल लावून ( Mahaparinirvan Diwas celebrated with thousands of candles ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ( Dr. Babasaheb Ambedkar Death Anniversary Greetings ) करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. हा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी वाशिम शहरासह ग्रामीण भागातील शेकडो अनुयायी शुभ्रवस्त्र परिधान करून एकत्र आले होते.