Ground Report : रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील पोसरे खुर्दमध्ये 7 घरांवर कोसळली दरड; 17 जण ढिगाऱ्याखाली - रत्नागिरी दरड कोसळली बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12551510-thumbnail-3x2-ratnmagiri.jpg)
रत्नागिरी - खेड तालुक्यातील पोसरे खुर्दमधील बौद्धवाडीतील 7 घरांवर दरड कोसळली. रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली. याघटनेत 17 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून 4 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. तर एडीआरएफकडून शोधकार्य सुरू आहे.