माथेरान घाटात दरड कोसळली - रायगड लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
खालापूर (रायगड) - माथेरान घाटात पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. ती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरूवापासून माथेरानमध्ये जोरदार पाऊस असून गेल्या 24 तासात माथेरानमध्ये 227.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतक्या जोरदार पडणाऱ्या पावसाने आज पहाटेच्या सुमारास नेरळ माथेरान घाटात दरड कोसळली.