VIDEO : नाशिकमध्ये ज्येष्ठ पत्रकार गिरिश कुबेर यांच्यावर शाईफेक - Renaissance State Book
🎬 Watch Now: Feature Video

नाशिक - ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर (Girish Kuber) आज साहित्य संमेलन परिसरात संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांनी शाई फेकली. संमेलनाच्या मुख्य मंचाच्या मागे ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला आहे.