ठाणे : भारतीय इलेक्ट्रॉनिक मार्केटला अच्छे दिन - भारतीय इलेक्ट्रॉनिक मार्केटला अच्छे दिन
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात चायना किंवा विदेशी वस्तुंना भारतातील व्यापारींनी चालना न देता स्वदेशी वस्तूंना चालना द्यावी तसेच भारतीय नागरिकांनी स्वदेशीय वस्तू खरेदी करुन भारतीय व्यापार आणि व्यावसायाला प्राधान्य देण्याच आवाहन केले होते. नरेंद्र मोदींच्या व्होकल फॉर लोकलच्या संकल्पनेनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी दिवाळीसाठी भारतात विक्रीसाठी येणाऱ्या चायना लायटिंग विकत न घेण्यास पसंती दर्शवत भारतीय बनावटीच्या लायटिंगला प्रथम पसंती दिली आहे. त्यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक मार्केटला चांगले दिवस आले आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने...