'तू जयांचा बाप आहे त्या पोरांना काय चिंता' - pandharpur vithhal wari
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि वारी म्हणजे वारकऱ्यांचा आचारधर्म. ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर इथं संपणारी सामुदायिक पदयात्रा. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. सुरुवातीला कोणत्याही सोयीसुविधा नसतानाही विठ्ठलाच्या भक्तीत वारकरी दंग व्हायचे. शेकडो वर्षांपूर्वी होणारी वारी आता डिजिटल झालीये. या वारीत आता तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले. पाहूयात, या पंढरीच्या विठोबाच्या वारीचे बदलते स्वरुप.
Last Updated : Jul 2, 2020, 8:11 AM IST