'हालहवाल कोरोना' : जळगाव जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा सविस्तर आढावा, पहा एका क्लिकवर... - jalgaon district halhawal corona
🎬 Watch Now: Feature Video

जळगाव - जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या 450 च्यावर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये प्रत्येक दिवशी सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत 'ईटीव्ही भारत'ने आपल्या 'हालहवाल कोरोना' या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील शेती, उद्योग, परप्रांतीय मजूर आणि हातावर पोट असलेल्या कामगारांच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा जाणून घेतला. पहा, आमचा ही विशेष वृत्तांत.