Flood Video : कृष्णा-कोयनेची धोका पातळीकडे वाटचाल; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली - पंचगंगा नदी पूर
🎬 Watch Now: Feature Video

राज्यभर पावसाने हाहाकार माजवला आहे. कोल्हापूरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर कृष्णा-कोयना नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. रत्नागिरीतील चिपळूण येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे सरू आहे. यासंदर्भातील हा खास रिपोर्ट...