ऐन गणेशोत्सवातच राज्यातील शेतकरी, कामगार, शिक्षक रस्त्यावर.. फडणवीस सरकारची कसोटी - विना अनुदानित शिक्षकांचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video

राज्यभरात विविध कर्मचारी, कामगार आणि शेतकरी संघटनांची आंदोलने सुरु आहेत. जवळपास प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यलयावर आंदोलने सुरु आहेत. दरम्यान, सरकार या सगळ्यांचा गांभीर्याने विचार करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.