ETV Bharat / state

महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटपाची लॉटरी फुटली, फडणवीस यांच्याकडे गृह, शिंदेना नगरविकास तर पवारांकडे अर्थ खाते - MAHARASHTRA PORTFOLIO ALLOCATION

महाराष्ट्र मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. गृहखातं मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडेच ठेवलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नगरविकास खात्यावर बोळवण केली आहे.

महायुतीचे आमदार
महायुतीचे आमदार (संग्रहित)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 10 hours ago

Updated : 9 hours ago

मुंबई - महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नगरविकास तर अजित पवारांकडे अर्थ खातं आलं आहे.

हिवाळी अधिवेशनाचं शनिवारी सूप आज वाजलं. खातेवाटप लवकरच होणार आहे, आज रात्री किंवा उद्या सकाळी खाते वाटप झालेलं तुम्हाला दिसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आलं.

कुणाला कोणतं खातं

कॅबिनेट मंत्री

  • चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
  • राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
  • हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
  • चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
  • गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
  • गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
  • गणेश नाईक - वन
  • दादाजी भुसे - शालेय शिक्षण
  • संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
  • धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
  • मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
  • उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
  • जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
  • पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
  • अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
  • अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
  • शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
  • आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
  • दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
  • अदिती तटकरे - महिला व बालविकास
  • शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
  • माणिकराव कोकाटे - कृषी
  • जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
  • नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
  • संजय सावकारे - वस्त्रोद्योग
  • संजय शिरसाट - सार्वजनिक न्याय
  • प्रताप सरनाईक - ट्रान्सपोर्ट
  • भरत गोगावले - रोजगार, फलोत्पादन
  • मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
  • नितेश राणे - मत्स्य, बंदरे
  • आकाश फुंडकर - कामगार
  • बाबासाहेब पाटील - सहकार
  • प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण

राज्यमंत्री

  • माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
  • आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
  • मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
  • इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
  • योगेश कदम - ग्रामविकास, पंचायत राज
  • पंकज भोयर - गृहनिर्माण

Last Updated : 9 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.