महाराष्ट्राच्या नवदुर्गा : एव्हरेस्ट वीरांगना चंद्रकला गावितचा, 'असा' होता प्रवास.... - नवरात्री स्पेशल स्टोरी
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - ईटीव्ही भारत'ने नवरात्रीनिमित्त 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' ही विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेत आज आपण 19 व्या वर्षी जगातील सर्वात उंच असे माऊंट एव्हरेस्ट सर करणारी चंद्रकला गावित या आदिवासी मुलीशी संवाद साधणार आहोत. गावात फक्त झाडावर चढणारी चंद्रकला अवघ्या नऊ महिन्यात माऊंट एव्हरेस्ट सर करते. हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास...