thumbnail

ईटीव्ही भारत विशेष: पोलीस जेवढे आऊटपुट देतायत; तेव्हढंच आउटपुट त्यांना द्या, ते नायतर किमान आदर तरी द्या...

By

Published : Sep 17, 2020, 8:17 PM IST

Updated : Sep 17, 2020, 10:37 PM IST

मुंबई - ऊन पावसाची तमा न बाळगता, मुंबई पोलीस दिवसरात्र 24 तास सेवा देत असतात. तरीदेखील अनेकांच्या टीकेला आणि पोलीस बांधव राहात असलेल्या असुरक्षित वसाहतीतील गैरसोयींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलीस आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बाजावतायत. याच पोलिसांचे कुटुंबीय कसे राहत आहेत याचा आढावा व पोलीस पत्नींशी ईटीव्ही भारत प्रतिनिधींनी साधलेला संवाद......
Last Updated : Sep 17, 2020, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.