Exclusive : राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवणारे विश्वजित कदम यांच्याशी बातचीत - rahul wagh Discussion with congress mla vishwajeet kadam
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांचा दणदणीत विजय झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवण्यात विश्वजीत कदम यांना यश आले. कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ मताधिक्य मिळवून विजय मिळविला आहे. एकंदरीतच त्यांच्या या यशाबद्दल आणि आगामी वाटचालीबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी...