महिला दिन विशेष : महिला दिनावर बोलू काही... - mahila dinavar bolu kahi
🎬 Watch Now: Feature Video

हैदराबाद - जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही आमच्या 'ईटीव्ही भारत' या संस्थेमधील काही महिला आणि पुरुष सहकाऱ्यांसोबत संवाद साधला. महिला दिनाबद्दलची त्यांची मते जाणून घेतली. बघूयात, जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना आणि मते.