..शिवसेनेची दुटप्पी भूमिका जनता जाणते; मतदार योग्य न्याय करेल - एकनाथ गायकवाड - काँग्रेस
🎬 Watch Now: Feature Video
येथे शिवसेना खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले यांच्यात सरळ लढत होणार आहे. येथील सामजिक प्रश्नांपेक्षा जातीय समीकरणेच या उमेदवारांना निवडून आणण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे..