विरार ते डहाणू दरम्यान 8 नवीन रेल्वे स्थानके तयार होणार - विरार ते पालघर रेल्वे स्थानक
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - मुंबई आणि परिसरात वस्ती वाढतच आहे. त्यामुळे उपनगरी रेल्वे सेवेवरचा ताण वाढतच चालला आहे. अशा वेळी ती सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यातल्या विरार-डहाणू मार्गाचा चेहरा-मोहरा बदलण्यात येणार आहे. पाहुयात एक विशेष रिपोर्ट -