CCTV Video : कोल्हापूरात बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार - dog killed leopard attack
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या खुलेआम वावर सुरू आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने राजाची झोपडी नजीक एक पाळीव श्वानावर हल्ला केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत डॉ. राज होळकर यांची 24 कुत्री ठार झाली आहेत.
Last Updated : Aug 23, 2021, 6:18 AM IST