दोन दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन -रविकांत तुपकर - etv bharat marathi
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा - संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या प्रमात रस्त्यावर उतरेल. दरम्यान, याच्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा स्वाभिमीनी शेतकरी संघटनेचे नेते नेत रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सर्व मंत्री आणि आमदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांनी आणखी किती संयम ठेवायचा, त्यांनी किती सहन करायचे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.