Covid Test Compulsory In Chikhaldara : चिखलदऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी करावी लागते कोरोना चाचणी.. शहरात १० कोरोना रुग्ण - राज्यातील पर्यटनस्थळे बंद

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 26, 2022, 4:56 PM IST

अमरावती : सध्या राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत ( Covid Spread In Mahrashtra ) आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटनस्थळे बंद करण्यात आले ( Tourist Places Closed Maharashtra ) आहेत. विदर्भाच काश्मीर अशी ओळख असलेल्या अमरावतीमधील चिखलदरा येथील पर्यटन बंद ( Tourism In Chikhaldara ) करण्यात आल आहे. तरीही अनेक पर्यटक शासनाच्या नियमांना झुगारून चिखलदरामध्ये दाखल होत आहेत. त्यातच चिखलदरामध्ये कोरोनाचे दहा रुग्ण आढळल्याने नगरपरिषद प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने चिखलदऱ्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले ( Covid Test Compulsory In Chikhaldara ) आहे. नगरपरिषद व आरोग्य विभागाच्यावतीने चिखलदऱ्याच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी सेंटर उघडण्यात आले असून, चिखलदरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाला आपली कोरोना चाचणी करावी लागत आहे. ज्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्या व्यक्तीला औषध दिले जाते. तसेच पुढील उपचाराचा सल्ला दिला जात आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.