ETV Bharat / spiritual

'मेष ते मीन' राशींसाठी कशी असेल आठवड्याची सुरुवात?, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 24 FEBRUARY 2025

आज 24 फेब्रुवारी आहे. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2025, 12:30 AM IST

मेष (ARIES) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मतभेद होतील.

वृषभ (TAURUS) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज कार्यपूर्तीस होणारा विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळं मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्यानं मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आपल्या खाण्या-पिण्याकडं लक्ष द्यावं लागेल. मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावं लागतील.

मिथुन (GEMINI) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज शारीरिक, मानसिक उत्साहामुळं प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. चांगले वस्त्रे, स्वादिष्ट भोजन आणि वाहन सुख मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित व्हाल.

कर्क (CANCER) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस यशदायी आणि आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा-समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्‍या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील.

सिंह (LEO) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपणास लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश आणि प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपलं मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल.

कन्या (VIRGO) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावं लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घर, वाहनाच्या खरेदी-विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्यापासून धोका संभवतो.

तूळ (LIBRA) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज एखाद्या मांगलिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळं घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामानिमित्त बाहेर जावं लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल. धनलाभ संभवतो. आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नशिबाची साथ मिळेल.

वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचं आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार आणि सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. धनलाभ होईल. कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल. विद्यार्थ्यांना हमखास यश मिळेल.

धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर आणि मन स्वस्थ राहिल्यामुळं आपण उत्साही आमि आनंदी राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्यानं मन प्रसन्न राहील. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट-कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह आणि प्रसन्नता नाहीशी होईल. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. कष्टाच्या मानानं फळ न मिळाल्यानं नैराश्य येईल.

कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील आणि त्यामुळं आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचं ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

मीन (PISCES) : चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळं वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ आणि वृद्धी होईल. पित्याकडून लाभ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचं राहील. आपली मान-प्रतिष्ठा उंचावेल.

हेही वाचा -

12 राशींसाठी कसा राहील नवीन आठवडा?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.