नववर्ष : गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी कमी - tourist news
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे आनंदात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत महाबळेश्वरमध्ये गर्दी कमी असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी रात्री दहानंतर संचारबंदी असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.