thumbnail

राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू

By

Published : Nov 5, 2020, 3:56 PM IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सिनेमागृह बंद आहेत. आता अनलॉकमध्ये चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली असली तरीही सिनेमागृहांना परवानगी नव्हती. मात्र आता ५ नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार आहेत. यासाठी ५० टक्के क्षमतेसह सरकारने परवानगी दिली आहे. तसेच केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्सना परवानगी देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.