बायसन नेचर क्लब तर्फे फुलपाखरू मोहोत्सवाचं आयोजन... पाहा व्हिडीओ - Butterfly in kolhapur
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9859249-1074-9859249-1607818908502.jpg)
आपण विकेंडला काहीतरी प्लॅन करणार असाल तर ही बातमी पाहा. कारण कोल्हापुरातल्या राधानगरी मध्ये पुलपाखरू मोहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरणप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच ठरणार आहे. वनविभाग आणि बायसन नेचर क्लब यांच्यावतीने दरवर्षी फुलपाखरू महोत्सवाच आयोजन करण्यात येत असतं..