'संजय राठोड यांची त्वरित हाकाल पट्टी करण्यात यावी' - atul bhatkhalkar on sanjay rathod
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर येताच भारतीय जनता पक्षाने संजय राठोड यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. भाजप प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राठोड यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अज्ञात व्यक्तिविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.