Attack on Kirit Somaiya : महाविकास आघाडीने शिवरायांचा महाराष्ट्र बिहारपेक्षा वाईट करून ठेवला - भाजप नेते अनिल बोंडे - किरीट सोमैयांना धक्काबुक्की
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - भाजपचे नेते किरीट सोमय्या ( Bjp leader Kirit Somaiya in Pune ) हे पुणे येथील महानगरपालिकेमध्ये आले असता शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली. ( Attack on Kirit Somaiya ) या प्रकरणावर आता भाजप आक्रमक झाली असून भाजपकडून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिहारपेक्षाही महाराष्ट्र वाईट करून ठेवला, अशी टीका भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केली. ( Anil Bonde Criticize mva gov ) पाहा, ते काय म्हणाले?