मला लोकांच्या समस्यांची जाणीव - नाना पंचबुद्धे - constituency
🎬 Watch Now: Feature Video
भंडारा गोंदियामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे उमेदवार म्हणून उभे असलेले नाना पंचबुद्धे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेला संवाद.