Ancient Coins Aurangabad : प्रियदर्शनी उद्यान खोदकामात आढळली 1689 प्राचीन नाणी - ब्रिटिशकालीन नाणी
🎬 Watch Now: Feature Video
प्रियदर्शनी उद्यानात (Priyadarshani Udyan) शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे (Balasaheb Thackeray Memorial) काम सुरू असताना, ब्रिटिशकालीन नाणी (Coins from the British period) सापडली आहेत. या 1689 नाण्यांचे वजन सुमारे दोन किलो आहे. त्यावर व्हिक्टोरिया राणीची प्रतिमा आहे. सन 1854, 1861, 1881 साल नमूद आहे.सापडलेली नाणी पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात येणार आहेत.