पालकमंत्री अनिल परब यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा - रत्नागिरी पूर स्थिती
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीतल्या बावनदी परिसरातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा घेतला. मुंबई गोवा महामार्गावरील बावनदी पूल बंद करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाले होते. याची पाहणी मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांनी केली आहे. या पाहणीनंतर ते चिपळूनच्या दिशेने रवाना झाले.