Year Ender 2020: यावर्षी लग्नबंधनात अडकलेले खेळाडू जाणून घ्या... - sangeeta phogat and bajrang punia marriage

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 28, 2020, 4:41 PM IST

मुंबई - कोरोना प्रादुर्भावामुळे २०२० या वर्षी नियोजित अनेक स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या. इतकेच नाही तर कोरोनाचा परिणाम खेळाडूंच्या लग्नावर देखील झाला. अनेक खेळाडूंनी कोरोनामुळे आपले लग्न पुढे ढकलणे पसंत केले. तर काहींनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. या वर्षी लग्न तसेच साखरपुडा केलेल्या खेळाडूंचा आढवा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे. पाहा या वर्षात कोणत्या खेळाडूंनी लग्नगाठ बांधली...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.