पाहा व्हिडिओ : विक्रम भट्ट यांनी घेतली चक्क भुताची मुलाखत - Vikram Bhatt latest news
🎬 Watch Now: Feature Video
विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला घोस्ट हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विक्रम मेहनत घेत आहेत. मुंबईच्या शिवडी किल्ल्यात त्यांनी मीडियासह भूतांची सफर केली. पॅरा नॉर्मल गोष्टी ओळखणाऱ्या पूजा आणि सरबजीतसोबत त्यांनी ही सफर केली. शिवडी किल्ल्यात असलेल्या भूतांच्या अस्तित्वाबद्दल त्यांनी सांगितलं.