अवघ्या २० दिवसात पूर्ण झालं 'विक्की वेलिंगकरचं' शूटिंग, सोनालीने शेअर केला अनुभव - Vicky Velingkar song
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला 'विक्की वेलिंगकर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. मुंबईमध्ये हा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.