वरुण, नीतू कपूर, कियारा मुंबईतून 'जुग जुग जियो'च्या शुटिंगसाठी रवाना - वरुण, नीतू कपूर, कियारा
🎬 Watch Now: Feature Video
कोविड -१९ मधून बरा झालेला अभिनेता वरुण धवन आणि नीतू कपूर या दोघांना 'जुग जुग जीयो' चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदिगडला जाताना मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात वरुणची नायिका म्हणून काम करणारी अभिनेत्री कियारा अडवणीही यावेळी कॅमेऱ्यात कैद झाली.