सुश्मिता सेनची लेक रेनीने शेअर केला आकर्षक मिरर सेल्फी - रोनी सेनची उत्तम टोन बॉडी
🎬 Watch Now: Feature Video

अभिनेता सुष्मिता सेन यांची मुलगी रेनी सेन हिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन फोटो शेअर केला आहे. फोटोत रेनी तिच्या उत्तम टोन बॉडीला मिरर सेल्फीमध्ये फ्लॉन्ट करताना दिसली आहे.