रणबीर कपूर आईसह क्लिनिकच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि त्याची आई नीतू कपूर यांना वांद्रे येथील क्लिनिकच्या बाहेर कॅमेऱ्यात टिपण्यात आले. रणबीरची अलीकडेच कोविड टेस्ट निगेटिव्ह आली होता. कामाच्या पातळीवर रणबीर अयान मुखर्जीच्य दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटात गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत दिसणार आहे.