Public Review: मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देतो 'उजडा चमन' - Review Of Ujada Chaman
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता सनी सिंगची मुख्य भूमिका असलेला 'उजडा चमन' हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कन्नडच्या 'ओंडू मोट्टेय्या काथे' या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपट सनी सिंगने टक्कल असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. डोक्यावर केस नसल्यावर काय फजीती होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आवले आहे. मात्र, मनोरंजनासोबतच हा चित्रपट सामाजिक संदेशही देतो. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. पाहुयात प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया....