Malang Public Review : आदित्य - दिशाच्या केमेस्ट्रीपेक्षा प्रेक्षकांना भावले अनिल कपूर - Malang film latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता आदित्य रॉय कपूर, दिशा पाटणी, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांची मुख्य भूमिका असलेला 'मलंग' चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडीयावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच आदित्य आणि दिशाच्या हॉट केमेस्ट्रीचीही चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, प्रेक्षकांनी अनिल कपूर यांच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला कसा प्रतिसाद दिलाय, जाणून घेऊयात...