बराक ओबामा आणि ब्रुस स्प्रिंगस्टीन स्पॉटिफाई सिरीजसाठी एकत्र - बराक ओबामाने सांगितल्या बालपणाच्या गोष्टी
🎬 Watch Now: Feature Video
बराक ओबामा आणि ब्रुस स्प्रिंगस्टीन स्पॉटिफाई पॉडकास्ट मालिकेच्या आठ एपिसोडसाठी एकत्र आले आहेत. यात ओबामा आपल्या बालपणापासून ते व्हाईट हाऊसच्या पियानोपर्यंतच्या गोष्टी सांगणार आहेत. रेनेगेड्स : बॉर्न इन द युएसए या पहिल्या दोन एपिसोड्सचे रेकॉर्डिंग न्यू जर्सी येथील ब्रुस स्प्रिंगस्टीन याच्या स्टुडिओत पार पडले आहे.