मल्टीस्टारर 'कलंक' चित्रपटाचा टीजर उद्या होणार प्रदर्शित - सोनाक्षी सिन्हा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/320-214-2667136-802-eb86699f-f9de-4656-bcd0-cfff63a6d59c.jpg)
या चित्रपटाचं कथानक काय असेल, याबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा वाढली असताना करण जोहरने या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उद्या म्हणजेच १२ मार्चला या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होणारेय..