अभिनेत्री दिशा पटानीचा बीचवरील हॉट बिकीनी लूक - Disha Patani new photo
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेत्री दिशा पटानी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आहे. तिचे लाल रंगाच्या बिकीनीतील दोन फोटो सोशल मीडियावर मोठा चर्चेचा विषय ठरले. लाल रंगाच्या बिकिनीमध्ये समुद्राच्या बीचवर फिरताना ती दिसत आहे. दिशाचे हे फोटो तिच्या फॅन्सना खूप आवडले आहेत, याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता की या फोटोवर आतापर्यंत २६ लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.