बिग बींनी नात आराध्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..! - Latest Bollywood News
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्याला 9 व्या वाढदिवसानिमित्त आजोबा बिग बींनी दिल्या शुभेच्छा. आराध्याच्या सर्व नऊ वाढदिवसांचे फोटोंचे कोलाज केले शेअर.