अॅक्शन अवतारात दिसणार आयुष्मान खुराना, ४ महिने करणार तयारी - ayushmaan upcomming films
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आयुष्यमान खुराणाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१९ हे वर्ष त्याला यशाच्या शीखरावर घेऊन गेलंय. विशेष म्हणजे त्याचे पुढील वर्षही भन्नाट जाणार आहे. आयुष्यमानकडे स्क्रिप्ट येण्याचा सिलसिला सुरूच आहे. नेहमीप्रमाणेच त्याचे युनिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने सांगितले आहे. यापैकी बऱ्याच स्क्रिप्ट त्याला आवडल्या आहेत. लवकरच तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे. यासाठी तो ४ महिने तयारी करणार आहे. मात्र, सध्या तो सुट्टीचा आनंद घेत आहे.