बिग बी, मुकेश अंबानींनी कुटुंबासोबत घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन - मुकेश अंबानी
🎬 Watch Now: Feature Video
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धुम पाहायला मिळते. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून काही मानाच्या समजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. यात कलाकारही मागे नाहीत. अलिकडेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.