पहा अभिनेत्री दिशा पटानीचा ख्रिसमस पार्टीतील खास लूक - दिशा पटानीचा ख्रिसमस पार्टीतील खास लूक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीत दाखल झाली होती. २४ डिसेंबरला झालेल्या पार्टीत दिशा एका छान काळ्या ड्रेसमध्ये दिसली.