Shivsena Protest Against Inflation : महागाई विरोधात शिवसेना, युवासेनेचे थाली नाद आंदोलन - युवासेनेचे महागाई विरोधात थाली बजाओ आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात आणि महागाईत वाढ झाली आहे. महागाई कमी करण्यास केंद्र सरकारला अपयश आले आहे. या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाई विरोधात 'थाली बजाओ' आंदोलन करण्यात ( Shivsena Protest Against Inflation ) आले. त्याचा एक भाग म्हणून करिरोड नाका येथे माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितत 'थाली बजाओ' आंदोलन पार पडले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST