Reading Hanuman Chalisa and Quran : आम्ही एकत्र आहोत! हनुमान चालीसा अन् कुराणाचे सोबत वाचन - Reading along with Hanuman Chalisa and Quran in Pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 11, 2022, 7:56 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा लावू असे विधान केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दररोज विविध विधान तसेच मनसे मधील नाराजी नाट्य समोर येत आहे. ( Hanuman Chalisa and Quran ) अश्यातच पुण्यातील बघतोय रिक्षावाला या संघटनेच्या वतीने आज त्यांच्या बैठकीत मुस्लिम धर्मियांच पवित्र कुराण मधील सूरहे अल फतेह आणि हिंदू बांधवांनी हनुमान चालीसाच एकत्र पठण करत सामाजिक संदेश दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.