सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री घराबाहेरच निघाले नाही, त्यामुळं... रावसाहेब दानवेंचा आरोप - Dudhanwadi tiffin party Raosaheb Danve
🎬 Watch Now: Feature Video

जालना - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 6 महिन्यांपासून घराबाहेरच निघाले नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असून, राज्य सरकार पूर्णपणे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्यास जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. दानवे यांच्या उपस्थितीत आज जालन्यातील दूधनवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांची डबा पार्टी पार पडली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST