AIMIM Agitation Malad : मालाडमध्ये हिजाब मुद्यावरुन आंदोलन करण्यासाठी आलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना अटक

By

Published : Feb 16, 2022, 7:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

thumbnail
मुंबई - हिजाब मुद्द्यावर आंदोलन करण्याआधीच पोलिसांनी एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुस्लिम महिलाही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. तर मालाड येथील शाळेत हिजाब बंदीच्या विरोधात एमआयएमच्या महिला शाखेने आंदोलन केले होते. त्यात माजी आमदार आणि एमआयएम नेते वारिस पठाण हे जात होते. त्यांना पोलिसांनी त्यांच्या घरीच ताब्यात घेतले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.